विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोग यांचेकडून नियुक्त केलेले मा. निवडणूक निरीक्षक खर्च श्री. रोहित इंदोरा (IRS) यांनी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे दिनांक 07/11/2024 रोजी पाचोरा येथे भेट दिली.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोग यांचेकडून नियुक्त केलेले मा. निवडणूक निरीक्षक खर्च श्री. रोहित इंदोरा (IRS) यांनी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे दिनांक 07/11/2024 रोजी पाचोरा येथे भेट दिली.

सदर भेटी मध्ये मा. निवडणूक निरीक्षक खर्च यांनी निवडणूकी कामी नियुक्त केलेल्या पथकांच्या कक्षेत भेटी दिल्यात व तदनंतर सर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या आजतायागत झालेल्या खर्चाचा विस्तृत स्वरुपात खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी/ कर्मचारी तसेच उमेदवारा यांचे नियुक्त प्रतिनिधी यांचेकडून आढावा घेतला.

त्यामध्ये सर्व उमेदवार यांनी केलेल्या दैनंदिनी खर्च त्यांचे बॅक स्टेटमेंट, चेक स्टेटमेंट, Fund Transfer, Withdrawal यांच्या सर्व दैनंदिन खर्चाच्या नोंदी हया Shadow रजिस्टर नुसार अद्यावत असल्याची खात्री केली.

तसेच सोशल मिडीया, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, याबाबत केलेल्या कार्यावाहीचा आढावा घेतला सदर भेटी वेळी सहायक खर्च निरीक्षक श्री. राकेश रंजन, निवडणूक निर्णय अधिकारी तथा 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ श्री. भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विजय बनसोडे व श्रीमती शितल सोलाट तसेच उमेदवार / प्रतिनिधी, सर्व खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी / कर्मचारी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद