भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जाहीर झालेली असुन त्या अनुषंगाने 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत म.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार करावयाचे वेळापत्रक जाहीर
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा घोषणा केलेली असून येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी जळगांव जिल्हयातील 11 विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 18- पाचोरा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत म.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जळगांव यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणूक 2024 साठी करावयाचे कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निवडणूक कामी या पुर्वी करण्यात आलेल्या प्रक्रीया व निवडणूकीच्या निकालापर्यंत वेळापत्रकानुसार करावयाचे प्रक्रोयेचा समावेश आहे. त्यांचा तपशिल तारखेनिहाय खालील प्रमाणे,
अ.क्र.1,2,3
कार्यक्रमांचे नांव
a) Second Training of Polling Party
b) मतदार सुविधा केंद्र गो. से. हायस्कुल गिरड रोड, पाचोरा
c) EVM यांचे Second Randmization मा. निवडणूक निरीक्षक यांचे उपस्थितीत उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा येथे
Voter Information Slip वाटप
2 रे Randmization नुसार EVM Pairing & Symbol Uploading
दिनांक:10 नोव्हेंबर 2024
08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024
11 नोव्हेंबर 2024
12 नोव्हेंबर 2024 व 13 नोव्हेंबर 2024
MAIDC गोडावून गिरड, रोड पाचोरा
4
EVM Setting Ceilling MAIDC गोडावून गिरड रोड, पाचोरा पोस्टल मतपत्रिका इतर मतदार संघात पाठविणे
5
08 नोव्हेंबर 2024 व 09 नोव्हेंबर 2024
6
85+ व PWD यांचे गृह मतदान
14 नोव्हेंबर 2024 व 15 नोव्हेंबर 2024
7
Mark Copy. A.S.D तयार करणे मतदान साहित्य पिशव्या
14 नोव्हेंबर 2024 व 15 नोव्हेंबर 2024
8
भरणे
16 नोव्हेंबर 2024 व 17 नोव्हेंबर 2024 17 नोव्हेंबर 2024
9
Micro Observer दूसरे प्रशिक्षण, मतमोजणी प्रशिक्षण
10 मतदान पचक मतदान केंद्रावर पाठवणे
19 नोव्हेंबर 2024
11
मतदान प्रक्रीया
20 नोव्हेंबर 2024
12
17-A यांची म. निवडणूक निरीक्षक यांचे उपस्थितीत छानणी
21 नोव्हेंबर 2024 22 नोव्हेंबर 2024
13
मतमोजणी दूसरे प्रशिक्षण
14
मतमोजणी सकाळी 8.00 वाजता सुरूवात
23 नोव्हेंबर 2024
वरील निवडणुकीचे कामाकाज हे निवडणूक निर्णय अधिकारी 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ यांच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या अधिकारी /कर्मचारी यांच्या पथकाव्दारे नियोजित वेळापत्रकानुसार करण्यात येत आहे. सदरची प्रेस नोट उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मान्यतेने देण्यात येत आहे.
Comments
Post a Comment