रावेर येथील पत्रकार विनोद रामचंद्र कोळी(शिवा भाई G)यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड


 
(मुख्य संपादक किशोर रायसाकडा सत्य शोध न्युज)
रावेर (प्रतिनिधी)
  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष मा.श्री.वसंतराव मुंडे,राज्य संघटक मा.श्री.संजय भोकरे, राज्य महासचिव मा.श्री. डॉ.विश्वासराव आरोटे,राज्य कार्याध्यक्ष मा.श्री.प्रविण सपकाळे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री. किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर येथील दै. नजरकैद चे ता.प्रतिनिधी विनोद रामचंद्र कोळी(शिवा भाईG)यांची उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड
करण्यात आल्याचे पत्र उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी पाचोरा येथे दि.८ ऑक्टोंबर रोजी दिले. या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र, खान्देश विभाग जळगांव जिल्हा व रावेर तालुक्यातील परिसरातील सर्व पत्रकार बंधू व पदाधिकारी तसेच मित्रपरिवारा नी अभिनंदन केले आहे या आधी त्यांनी रावेर शहर अध्यक्ष नंतर जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंतर खान्देश विभागीय प्रसिध्दी प्रमुख व आता उत्तर महाराष्ट्
संघटक पदाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे घेतली आहे .
त्यामुळे त्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन केले जात आहे .

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद