दोंडाईचा शिवाजी नगर भागातील रस्ते विकास कामांचे भुमिपुजन संपन्न ..!

(दोंडाईचा प्रतिनिधी पांडुरंग शिंपी, सत्य शोध न्युज)
दोंडाईचा येथील राणीपुरा परिसरातील शिवाजी नगर भागातील  श्री विजयसिंह राठोड यांच्या घरापासून तर श्री धनराज धनगर यांच्या घरापर्यन्त काॅक्रीट रत्यांचे कामाचे भुमीपुजन मा.मंत्री.आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या शुभहस्ते भूमीपुजन करण्यात आले आहे तसेच प्रभाग ११ मधले जवळपास १ कोटी ९४ लाखांचे  रस्त्याचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला या वेळी या भागाचे नगरसेविका मा.मंगलाबाई  नानाभाऊ धनगर
मा. नगरसेवक प्रदीप कागणे माजी नगराध्यक्ष विक्रम बापू पाटील
शहराध्यक्ष प्रवीण भाऊ महाजन मा. बांधकाम सभापती निखिल भाऊ जाधव मा आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे सर कृष्णा नगराळे चिरंजीव चौधरी संजय भाऊ तावडे छोटू भाऊ मराठे नरेंद्र भाऊ कोळी ईश्वर भाऊ धनगर शैलेश भाऊ बोरसे युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन भाऊ मराठे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ सोनवणे भैया भाऊ धनगर सुभाष नाना बोरसे हर्षल भाऊ आव्हाड पंकज भाऊ चौधरी प्रमोद भाऊ चौधरी संजय आव्हाड सोमनाथ बोरसे अनिकेत आव्हाड मगन दादा पवार दीपक अण्णा नागरे संजय पवार कौतिक पवार बापू दादा पवार भूषण पवार समाधान पवार सुभाष मामा लांडगे धाकु भाऊ धनगर देवा नाना लांडगे  कालू भाऊ लांडगे दत्तू दादा गोराणे क्रांती नागरे अभिषेक नागरे चेतन कागणे सर  न्हानु भाऊ धनगर कांतीलाल मोहिते राजेंद्र आबा धनगर चेतन धनगर राकेश धनगर पप्पू बोरसे भूषण लोणारी पिंटू ओतरी मनोज भाऊ बडगुजर भूषण पारधी पप्पू भाऊ लांडगे सोनू रावल बिट्टू शर्मा प्रमोद धनगर देवा दादा पवार छोटू लांडगे रवींद्र धनगर विनोद धनगर राजू बाबा धनगर जितेंद्र धनगर मयूर महाजन दिलीप काकडे रंजीत गिरासे मंगलसिंग राजपूत आकाश राजपूत ओमदिप धनगर बाबाजी धनगर दर्पण भाऊ संदीप धनगर व परिसरातील सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. जयकुमारभाऊ रावल यांनी आपल्या कार्यकिर्दीत असा भरीव  निधी आणुन दोंडाईचा शहरातील अनेक काॅक्रीटचे रस्ते तसेच भुयारी गटारी यांची कामे करून आपल्या शहराचे सौंदर्यात वाढ झाली आहेच तसेच आज होत असलेल्या या राणीपुरा परीसरातील शिवाजी नगर या भागातील  रस्त्याच्या भुमीपुजनामुळे नागरीकांच्या सुविधांचा विकास झाला आहेच त्यामुळे या भागातील अनेक नागरीकांनी आ.जयकुमारभाऊ रावळ यांचे विशेष आभार मानले आहेत *✍️✍️.   श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद