गुजरात मधील अहमदाबाद येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शाहे आलमागीर बाबा यांच्या दरग्याचे आशीर्वाद घेऊन गरीब साम्राज्य अमोलभाऊ सोनार हे पुढील देवस्थानी रवाना....
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
गुजरात मधील अहमदाबाद येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शाहे आलमागीर बाबा यांच्या दरग्याचे आशीर्वाद घेऊन गरीब साम्राज्य अमोलभाऊ सोनार हे पुढील देवस्थानी मार्गक्रमण करीत आहेत.. हे करत असताना त्यांना मोलाचे योगदान देणारे माजी सैनिक त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जय जवान जय किसान गुरुपचे सर्वेसर्वा आबासाहेब गरुड(सम्राट नगर) तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य व महंतेज बिल्डर्स & डेव्हलपर्स चे सुबोधभाऊ वाघमारे(शास्त्रीनगर )तसेच बीएमसी मध्ये पोलीस पदावर कार्यरत असणारे मनोजभाऊ पाटील(शिवशक्तीनगर )माजी सैनिक तसेच शिवभक्त महादेव टाकेश्वर मंदिराचे उपासक भाईदास नाना पाटील(तरवाडे पेठ), आदर्श शेतकरी बाप्पूसाहेब काळे(खरजाई),राणजी ऍम्ब्युलन्स संदीप दादा लांडगे,देवा भाऊ राजपूत, एकनाथभाऊ गावानंदे
Comments
Post a Comment