भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिले

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 पाचोरा येथील प्रसिद्ध असलेले डॉक्टर श्री निळकंठ पाटील यांनी आज रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या दहा ते बारा वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ता असून मी प्रथमच ग्रामपंचायतची निवडणूक लढलो असता त्या निवडणुकीत मला यश आले व त्यानंतर मी माझे कार्य चालू ठेवले त्यानंतरही हॉस्पिटल टाकून जनतेची सेवा करीत आहे तसेच पाचोरा भडगाव तालुक्यात माझा मोठा जनसंपर्क असून मी मार्केट कमिटीची निवडणूक लढवून त्यातही जिंकलो त्यामुळे माझा शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग यांच्याशी संपर्क वाढविण्यात आला त्यामुळे मी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे लढवणार असून तसा वरिष्ठांनी आश्वासन दिलेले आहे त्यानुसार संपूर्ण तयारी केली असून विधानसभा लढण्यास पक्षाच्या आदेशाचा पालन करेल अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये डॉक्टर निळकंठ पाटील यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद