राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा.

(बांबरूड - कुरंगी जिल्हा परिषद गट)
दिनांक व वेळ २१ ऑक्टोंबर २०२४ वार सोमवार संध्या ५ वाजता.ठिकाण तुळजा भवानी मंदिरा शेजारी, नांद्रा येथे 
जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रचारक, बुध कमिटी सदस्य यांना विनंती की, आपल्या जि.प. गटाचा अत्यंत महत्वपूर्ण मेळावा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवणे, गावोगावी प्रचारसभा, प्रचारदौरे आणि विविध गट व समुहांच्या बैंठका आयोजित करणे, स्थानिक ज्वलंत प्रश्नांची माहिती करून घेणे आदी विषयांवर चर्चा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्वाच्च्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जि.प.गट व पंचायत समितीच्या दोन्ही गटातील प्रमुखांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.

दिनांक व वेळ २१ ऑक्टोंबर २०२४ वार सोमवार संध्या ५ वा.
ठिकाण
तुळजा भवानी मंदिरा शेजारी, नांद्रा

दिलीपभाऊ ओंकार वाघ

माजी आमदार पाचोरा-भडगांव

विनीत:-सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पाचोरा-भडगांव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद