पाचोरा शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न..........

          (मुख्य संपादक किशोर रायसाकडा सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी यांची संयुक्त संघटनात्मक आढावा बैठक शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाले जळगाव काँग्रेस कमिटीचे नूतन कार्याध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव व भगतसिंग पाटील यांचा संघटनात्मक जिल्हा दौऱ्यानिमित्त सदर बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते बैठकीचे अध्यक्षस्थानी पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा माजी नगरसेवक नंदकुमार सोनार महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कुसुमताई पाटील नगरसेवक लतीफ खान पाचोरा युथ काँग्रेस अध्यक्ष शेख शकील जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील एडवोकेट अंकुश कटारे हे उपस्थित होते यावेळी संघटना वाढीसाठी आगामी विधानसभा निवडणुका व त्यानंतर येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली जे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस पासून लांब गेले आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना सक्रिय करायचा आहे असे ठरले त्यानंतर भगतसिंग बापू पाटील अविनाश भालेराव बापू सोनार यांनी मार्गदर्शन केले बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नंदू सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रताप पाटील यांनी मानले यावेळी काँग्रेसचे अतुल पाटील महिला काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे दक्षता समिती सदस्य अविनाश पवार भोकरीचे सरपंच रऊप रशीद काकर अमोल गायकवाड दीपक सोनवणे यांच्यासह युवक काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस एनएस यु आय यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद