पाचोरा येथे शिंपी समाजातर्फे जल्लोष

 भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था यांनी  मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयाचे अखिल भारतीय शिंपी समाज सेवा मंडळ पाचोरा यांचे तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजसेवा मंडळ पाचोरा चे अध्यक्ष डॉ. मनोहर बाविस्कर व उपाध्यक्ष श्री मुकेश जगताप व श्री विजय कापुरे ,सचिव श्री सुरेश शिंपी कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत निकम ज्येष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शक श्री भिका शेठ शिंपी कार्यालय प्रमुख श्री भूषण संजय शिंपी श्री संजय सोनवणे श्री धनराज शेठ महादु शेठ शिंपी ,वाल्मिक शिंपी, योगेश पुणेकर, राजेंद्र गुलाब शिंपी, राजेंद्र सोनवणे,अक्षय कापुरे, जगन्नाथ शिंपी, व कार्यकारिणी सदस्य यांनी छ.शिवाजीमहाराज चौकात फटाकेंची आतषबाजी करुन ् पेढे वाटुन स्वागत केले .

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद