सामाजिक कार्यकर्ता विशाल भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्तभव्य आरोगय शबराे आयोजन करण्यात आले आहे.
(शहर प्रतिनिधी नितिन तायडे)
कामगार कल्याण येथे पाचोरा शहरतील तज्ञ *डॉ. तौसिफ़ सर MS सर्जन & डॉ.अजयसिंग परदेशी MD मेडिसिन डॉ.निलेश पवार MBBS* दिनांक
*02/10/2024 वार बुधवार वेळ सकाळी 8:30 ते 12 वाजे पर्यंत कामगार कल्याण येथे शिबीर ठेवण्यात आले आहे*
तरी सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
*शिबिरांतर्गत होणाऱ्या आजरांचे निदान व तपासण्या* :
- बीपी, शुगर, दमा, पॅरालिसिस आदी च्या तपासण्या व उपचार
- संधिवात, आमवात
- पोटाचे आजार, तपासणी व शस्त्रक्रिया या अंतर्गत हर्निया, अपेंडिक्स, पोटाचे अलसर, पोट फुगणे
- मूळव्याध, फिशर, भगन्दर तपासणी व उपचार
- गर्भाशयाचे आजार व शस्त्रक्रिया
- स्त्रियांच्या मासिक पाळी संदर्भातील समस्या निदान
- शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठी चे निदान व शस्त्रक्रिया
*अनमोल सहकार्य*
बाहेर पुरा युवा प्रतिष्ठान अष्टविनायक ग्रुप व सर्व समाज बांधव
*हॉस्पिटल पत्ता*
*ओम हॉस्पिटल संभाजी महाराज चौक भडगाव रोड RK जिम चा बाजूला*
*आयेशा हॉस्पिटल शर्मा कॉम्प्लेक्स बस स्टँड जवळ पाचोरा*
*प्रमुख उपस्थिती*
*कार्यसम्राट आ
Comments
Post a Comment