उद्या दि.04ऑक्टों.2024 शुक्रवार‌ रोजी सकाळी 10:00 वा.पाचोरा शहर तलाठी कार्यालय 2 चे लोकार्पण आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे.!

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दि.3/11/2024
पाचोरा शहराचा वाढत्या विस्तारीकरणामुळे महसूल प्रशासनाने पाचोरा शहरात शहर तलाठी, कृष्णापुरी तलाठी व भडगाव रोड परिसरासाठी स्वतंत्र तलाठी असे एकूण तीन तलाठी कार्यालय मंजूर केली आहेत. दरम्यान शुक्रवार दि. ०४. ऑक्टोंबर रोजी  सकाळी १०:०० वाजता पाचोरा शहर तलाठी कार्यालय 2 चे लोकार्पण आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होत आहे.त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कार्यक्रमाला उपविभागिय अधिकारी भुषण आहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, दिपक पाटील उपअभियंता सा.बां. उपविभाग, पाचोरा. गणेश भगुरेसहा.अभियंता सा. बा. पाचोरा  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दरम्यान या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाधिकारी आर डी पाटील पाचोरा शहर तलाठी दीपक दवंगे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद