चाळीसगाव येथे सकल कोळी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे

(चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी)----------------------- चाळीसगाव शहरात महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी संघर्ष प्रतिष्ठान चाळीसगाव आणि कै.तुकाराम मामा कोळी प्रतिष्ठाण चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कोळी समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तारिख 15/9/2024 रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता बी. पी. आर्ट एस.एम. ए. सायन्स मोठे कॉलेज धुळे रोड चाळीसगाव येथे माननीय विद्यमान आमदार मंगेश दादा चव्हाण व कोळी समाजातील ज्येष्ठ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात योजीलेले आहे तरी चाळीसगाव तालुक्यातील व पंचक्रोशीतील सकल कोळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांनी तसेच सर्व कोळी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हानासह साग्रह विनंती महर्षी आदिवासी संघर्ष प्रतिष्ठान चाळीसगाव तसेच कैलासवासी तुकाराम मामा कोळी प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद