महसूल विभागाचे गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात प्रांत अधिकारी साहेब श्री भूषण अहिरे व तहसीलदार साहेब श्री विजय बनसोडे यांनी डीजे वर धरला ठेका!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार) ----------------------------------पाचोरा येथील महसूल विभागातर्फे दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते यावेळी दहा दिवसा त मध्ये प्रांताधिकारी साहेब श्री भूषण अहिरे व तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते रोज आरती व पूजन करण्यात येते तसेच काही सामाजिक उपक्रम त्यांनी राबवून महसूल विभागातर्फे उत्कृष्ट अशी गणपती ची मूर्ती बसून त्या ठिकाणी पूजन करण्यात होते तसेच महसूल विभागातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी पोलीस विभाग पत्रकार विभाग महसूल चे सर्व कर्मचारी उपस्थित होते व त्यानंतर त्यानंतर गणपती विसर्जन मिरवणूक मध्ये श्री प्रांताधिकारी साहेब श्री भूषण अहिरे व तहसीलदार श्री विजय बनसोडे यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेका धरून आनंद व्यक्त केला तसेच यावेळी सर्व महसूल चे कर्मचारी यांनीही आनंद व्यक्त करीत गणपतीचे विसर्जन करण्यासाठी रवाना झाले त्यावेळी स्वतः प्रांताधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांनी गणपती विसर्जनासाठी उपस्थित राहिले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद