महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या 'कला धैर्य' निवासस्थानी गणरायाची ची प्रतिष्ठापना

पाचोरा आज दिनांक ७ सप्टेंबर २०२४रोजी गणेश चतुर्थी, लोकमान्य टिळकांनी हिंदू मध्ये मंगलमय, चैतन्य निर्माण होऊन आपापसांत एकमत विचार तयार हिंदु एकजुटीने उभे रहावे यासाठी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची श्रीगणेशा केला, तेव्हा पासुन आजतागायत गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो, घरोघरी बाळगोपाल गणेश स्थापनेची तयारी मोठ्या उत्साहात साजरा करतांना दिसतात , घरोघरी गणेश जी च्या आकर्षक मुर्ती चे दर्शन घडते ,सजावट,लाईटींग,डेकोरेशन,मोठ्या गणेश मंडळामध्ये मंगलमय, चैतन्य वातावरण पसरलेले असते,गणपतीचे आवडते नैवेद्य "मोदक" बनवले जातात, महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांच्या "कला धैर्य" या निवासस्थानी  सुंदर मनमोहक विष्णू च्या चोवीस अवतारांपैकी एक म्हणजे मत्स अवतार ,या मत्सावर विराजमान गणेशजी ची मुर्ती सुंदर,सजावट ,फुल हारांच्या  माळा रंगीबेरंगी पडदे असे आकर्षक मनाला मोहुन टाकणारे डेकोरेशन करुन स्थापना करण्यात आली,गणेशाला दुर्वा चढवुन, मोदकचा नैवेद्य दाखवून किशोरभाऊ व ॲड.सौ कविताताई (मासरे) रायसाकडा यांनी सपत्नीक परिवारासह गणेशाची आरती केली,  घरात मंगलमय चैतन्य वातावरण निर्माण झाले होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद