पाचोरा येथील कै.पि.के.माध्यमिक विद्यालयात भारत विकास परिषदेमार्फत गुरुबंधन- छात्रभिनंदन सोहळा संपन्न....!

पाचोरा-  येथील कै पि के शिंदे माध्यमिक विद्यालयामध्ये भारत विकास  परिषद आणि कै पि के शिंदे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदन व छात्राभिनंदन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे सर, मुख्याध्यापक एस व्ही गीते सर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर पंकज हरणे, माजी अध्यक्ष डॉक्टर अतुल महाजन डॉक्टर प्रितेश संकलेचा कोषाध्यक्ष डॉक्टर संजय जाधव महिला समन्वयक सुवर्णा महाजन मॅडम डॉक्टर पवन पाटील, डॉक्टर राहुल काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथमत: पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये प्रथम येणारे विद्यार्थी हिमांशू महाजन, हर्षदा पाटील, श्रद्धा बोरसे, चैताली वानखेडे, हर्षाली नागणे, साहिल राठोड कृतिका देशमुख ,ईशा राठोड या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नुकतेच विद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले होते. सदर शिबिरासाठी भारत विकास परिषदेमार्फत विद्यार्थ्यांची मोफत चिकित्सा करण्यात आली होती. या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयामार्फत डॉक्टरांना ' *सेवादान* ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक यांचाही सन्मान प्रसंगी करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते विद्यालयामध्ये *विद्यार्थी बचत बँक* चे उद्घाटन प्रसंगी करण्यात आले. विद्यार्थी बचत बँकेच्या समन्वयिका श्रीमती एस एस ताड यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व सांगितले.  भारत विकास परिषदेमार्फत व्यसनमुक्तीची शपथ डॉक्टर संजय जाध

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद