कळमसरा(पाचोरा) येथे संत सावता मित्र मंडळ जोपासत आहे दहा वर्षांपासून गणेशोत्सव प्रबोधन उपक्रमाची मोठी परंपरा...

कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या गावात एकात्मता सलोखा वाढण्यासाठी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रबोधन सामाजिक उपक्रमाची मोठी परंपरा आहे आधुनिक काळात या उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी या काही ठिकाणी उत्सवातील समाज हिताच्या परंपरा अजूनही लावल्या जातात अशी चित्र तालुका पाचोरा येथील कळमसरा या गावात संत सावता मित्र मंडळात पाहायला मिळते या मंडळाने यंदा म्हणजे लोकवर्गणीतून भाविकांना दररोज अन्नदान करणे पण जेवणावळीत कोणीही प्लास्टिक पत्रावळी ग्लास ड्रोन चा वापर करत नाही प्रसाद ग्रहणासाठी भाविकांनी आपापल्या घरूनच ताट वाटी ग्लास सोबतच आणावा लागतो यामुळे संपूर्ण गल्ली एक कुटुंब बनून एकत्र भोजन घेत असतात असल्याचे सुखद चित्र अनुभवास मिळते त्यातच भजनी मंडळाचे सदस्य भजनाचे गायन करतात तसे सायंकाळी आरती झाल्यावर दहा ही दिवस 700 ते 800 भाविकांना अन्नदान केले जाते मंडळाचे सदस्य स्वतः हाताने महाप्रसाद तयार करतात व अन्नाचे एकही कन वाया जात नाही याची काळजी घेतात अशा या मंडळाची गेल्या काही वर्षापासून पाचोरा तालुक्यात चर्चा होत आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद