पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे शिव संवाद यात्रे निमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे बुधवार दिनांक18/9/2024 रोजी सकाळी नऊ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गावातील शेतकऱ्यांची संवाद सातत यात्रेला सुरुवात केली यावेळी तात्यासाहेब आर ओ तात्या पाटील यांच्या कार्यकाळातील कार्यकर्त्या सोबत त्यांनी संवाद साधत तात्या साहेब सोबतच्या जुन्या आठवणी उजाळा दिला तसेच याप्रसंगी गावातील विविध समस्याच्या आढावा घेऊन शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली तसेच त्यांनी शिव संवाद यात्रेनिमित्त त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे संपर्क कार्यालय ताईसो वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच तालुकाप्रमुख शरद पाटील उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे
तसेच गावातील उद्घाटन प्रसंगी गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित म्हणून युवराज गवळी, गिरधर जोडगण, रवींद्र पाटील, सागर वाघ विठ्ठल गवळी,, संग्राम आढाव, बापु राव पाटील सुभाष मोरे डॉक्टर संजय जगताप, भैया गोराडे, सांडू तडवी, शशी पाटील, देवा सोनार, योगेश दार कोंडे मिथुन वाघ, भुरा काटे, विकास चौधरी, विकास गवळी, भास्कर वाणी, व गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
जेष्ठ शिवसैनिक व महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी सर्व उपस्थित होते
Comments
Post a Comment