श्रीमती कांताबाई जैन स्मृतीदिनानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाचोरातील कै.पि.के.शिंदे माध्य.विद्यालयातील विद्यार्थीनींची राज्यात तिसरा क्रमांक

आज दि.६ सप्टेंबर २०२४ रोजी राणीदानजी जैन माध्य.विद्यालय वाकोद ता.जामनेर येथे श्रीमती कांताबाई जैन स्मृती निमित्त झालेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत आपल्या कै.पि.के.शिंदे माध्य. विद्यालयातील इ. ९ वी ब मधील विद्यार्थीनी कु.कृतीका महेश देशमुख या विद्यार्थीनीने राज्यात तिसरा क्र.मिळवला असून तिला मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रु.२०००/- चे बक्षीस मिळाले आहे.त्याबद्दल तिचे गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.तात्यासो पंडीतराव शिंदे
सचिव भैय्यासो.मा.श्री.जे.डी.काटकर 
युवानेते मा.श्री.अमोलभाऊ शिंदे उपाध्यक्ष मा.श्री.नीरजभाऊ मुणोत 
सहसचिव मा.श्री.प्रा.शिवाजी शिंदे सर 
मुख्याध्यापक मा.श्री.एस.व्ही.गिते सर 
पर्यवेक्षक मा.श्री.सोमवंशी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी तीचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद