आमदार पुत्र सुमीत पाटील यांच्या संकल्पनेने साकारलेल्या बद्रीनाथ मंदीर प्रतीकृती गणरायांच्या महाआरतीचा मान पत्रकारांना देण्यात आला.

पाचोरा शहरात गणेश उत्सवानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सुमित दादा किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे व आज गणेश उत्सवाच्या  चौथ्या दिवशी संध्याकाळची आरती पाचोरा शहरातील प्रिंट मीडिया,वेब मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी व संपादक यांच्या हस्ते संध्याकाळी आठ वाजता महाआरती करण्यात आली यावेळेस ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसागडा (नजरकैद )उपाध्यक्ष भुवनेश भाऊ दुसाने,(महाराष्ट्र डायरी संपादक)शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार(सत्य शोध न्युज चॅनल), राकेश सुतार, विभागीय संपर्क प्रमुख, वेध माझा संपादक ,लोकमतचे  शामकांत सराफ , आरोग्य दूत चॅनल चे संपादक नरसिंग भुरे तालुका माझा संपादक, बंडूभाऊ सोनार (सपत्नीक) , पत्रकार निखिलभाऊ मोर (सपत्नीक) जनलक्ष्य चे प्रमोद भाऊ बारी,पीबिएन चे कुंदनभाऊ बेलदार इ.पत्रकारांनी गणेशजींचा महआरतीचा मान घेतला

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद