पत्रकार व विमा प्रतिनिधी विजय नारायण पाटील यांना मातृशोक
वेरुळी खु"ता.पाचोरा येथील रहिवाशी *श्री नारायण बापुराव पाटील यांच्या धर्मपत्नी *कै. सौ विमलबाई नारायण पाटील* (रणदिवे वय ७३ वर्ष)
यांचे आज दि.०६/०९/२०२४ शुक्रवार रोजी सकाळीं ०५:४३ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या विमा प्रतिनिधी व पत्रकार विजय नारायण पाटील यांच्या आई होत तसेच चेतन विष्णु , गौरव विजय यांच्या आजी तर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार भास्करराव पाटील, सुरेश भास्करराव, जगदिश भास्करराव, मनोज भगवान पाटील यांच्या काकु होत.
*अंत्ययात्रा*
*आज दिनांक :- ०६/०९/२०२४ शुक्रवार*
वेळ :- दुपारी १:०० वाजता "विनाई" लक्ष्मी अंगण फेज २( टू) जुना अंतुर्ली रोड पाचोरा येथून राहत्या घरून निघेल
*अंत्यसंस्कार स्थळ:- अमरधाम ( स्मशाभूमी ) पाचोरा जि जळगांव*
*आईंना भावपूर्ण श्रद्धांजली*
*शोकाकुल = महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, पाचोरा/भडगाव*
Comments
Post a Comment