पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर गुरूवारी मोठ्या संख्येने संपन्न...

पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे 19/8/2024 रोजी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आरोग्य तपासणी तज्ञ वैद्यच्या मार्गदर्शनाने हृदयविकार ,मधुमेह, ब्लडप्रेशर ,कावीळ, पोटाचे विकार संधिवात, मुळव्याध यावर आयुर्वेदिक उपचार करण्यात आला   त्यावेळी गावातील महिला  व गावकऱ्यांनी या सेवाचा पूर्णपणे लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली व त्यांच्या मार्फत आयुर्वेदिक गोळ्या औषधी चे वाटप करण्यात आले तसेच या शिबिराचे दीप प्रज्वलन डॉक्टर दिलीप पाटील व डॉक्टर प्रदीप बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील उपस्थिती म्हणून उपसरपंच प्रदीप वाघ रमेश अण्णा चौधरी, सुनील चौधरी, संजय आढाव, शांताराम चौधरी, शिवाजी सुतार, उमाकांत चौधरी, तुषार गायकवाड प्रकाश गावंडे शुभम निकम, गावातील ग्रामस्थ मंडळी व महिला मंडळी भरपूर प्रमाणात उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद