पाचोरा-भडगावचे आमदार जे बोलतात ते करतातच...रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट देण्यात येत आहे
पाचोरा-भडगावचे आमदार जे बोलतात ते करतातच...रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट देण्यात येत आहे!
प्रतिनिधी
पाचोरा भडगाव तालुक्यातील खेडोपाड्यात साडी वाटपानंतर ही शहरात ही प्रभाग वार्डात जोराने सुरुवात झाली आहे,भडगाव तालुक्यासह पाचोरा शहरात साडी वाटप करण्यात येत आहे एक घर एक साडी या पद्धतीने पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील , भोईवाडा,बहीरमनगर, त्र्यंबकनगर,बंजारा वस्ती, वरखेडी नाका परिसर, बियाणे महामंडळ काॅलनी,हायवे रोड लगतचे अजय आॅटो गल्ली,मराठी शाळा कृष्णापुरी कडील भागात एक घर एक साडी देण्यात आली आहे.
अजून काही भाग बाकी आहे राहिलेल्या भागात साडी वाटप करण्यात येणार आहे. याची काळजी नसावी साडी वाटपाचे मोहीम मध्ये प्रभाग क्रमांक 3 चे मा.नगरसेवक सतीश आबा चेडे,कृझर चालक दिपकभाऊ पाटील ,चार महिला व दोन कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment