वरखेडी येथील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्ष यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे उद्घाटन नानासो डॉक्टर उत्तमराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले

वरखेडी येथील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्ष यांच्यातर्फे दरवर्षी विविध सामाजिक कार्य केले जातात तसेच आजूबाजूच्या परिसरातील खेड्यातील नागरिकांकरता विविध उपक्रम राबवत असतात नुकताच त्यांनी आता एक नवीन उपक्रम वरखेडी येथे हाती घेतला असून राज्यस्तरीय विशेष कक्ष याच्या माध्यमातून व सहकार्याने नानासो डॉक्टर उत्तमराव महाजन यांच्या संकल्पनेतूनके बी एम जी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज महाआरोग्य शिबिर शिबिरास उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अजय पाटील मान्यवर माजी सभापती भैयासाहेब इस्माईल फकीरा माळी महासंघाचे अध्यक्ष शालिग्राम मालकर जिल्हा परिषद सदस्य नानासो डॉक्टर उत्तमराव महाजन वरखेडी येथील सरपंच सविता चंद्रकांत सोनवणे तंटामुक्ती अध्यक्ष संजय लक्ष्मण पाटील भोकरी ग्रामपंचायत सरपंच अफसर शकूर काकर उपसरपंच मुख्तार गुलाब ग्रामपंचायत सदस्य जलील रफिक व अकिल अहमद कहाकर यांच्या उपस्थित तपासणीला सुरुवात झाली ठिकाण मराठी शाळा वरखेडी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद