येथील यशस्वी समुपदेशक तथा सामाजिक कार्यकर्ता सौ ललिता ताई पाटील. म.रा.म.पत्रकार खान्देश विभागीय अधिवेशनात "जीवनगौरव" पुरस्काराने सन्मानित!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार ) पाचोरा येथील यशस्वी समुपदेशक तथा सामाजिक कार्यकर्त्या अनेक संघटनांची अध्यक्ष पद भूषवलेल्या सौ. ललिता ताई पाटील यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सन 2024 चा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस माननीय डॉक्टर श्री विश्वासराव आरोटे माऊली कार्याध्यक्ष माननीय प्रवीण सपकाळे पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई खानदेश विभागीय अध्यक्ष माननीय किशोरजी रायसाकडा विभागीय उपाध्यक्ष भुवनेशजी दुसाने जिल्हाध्यक्ष भूषण महाजन जिल्हाध्यक्ष नागराज पाटील इ. मान्यवरांच्या शुभ हस्ते जीवन गौरव पुरस्काराची आकर्षक ट्रॉफी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले*.... ताईंना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
Comments
Post a Comment