पाचोरा कृष्णापुरी येथील जयहिंद व क्रीडा मंडळ गणेश मित्र मंडळ तर्फे पोलिस निरीक्षक अशोकजी पवार साहेब व पोलीस कर्मचारी यांना मिळाला गणरायांच्या महाआरतीचा मान....!

पाचोरा  शहरात गणेशोत्सव निमित्ताने कृष्णापुरी सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील जयहिंद व क्रीडा मंडळ यांच्या गणेश मित्र मंडळ तर्फे पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोकजी पवार साहेब व पोलीस कर्मचारी योगेश दादा पाटील, गजुभाऊ काळे यांच्या हस्ते गणरायांच्या चौथ्या दिवशी पुजन व आरती करण्यात आली  या मंगलमय समयी पोलिस निरीक्षक अशोकजी पवार साहेब यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी जय हिंद लेझीम व क्रीडा मंडळाचे प्रविण वाघ, नितीन पाटील, अश्विन महाजन,विशाल सोनवणे, भोलाभाऊ पाटील,संदिप पाटील, मयुर महाजन, सुनील महाजन,आकाश पाटील,पवन मिस्री ,शरद पाटील, मयुर शेलार,राजु चव्हाण,राजु शिंपी, प्रदिप भाऊ, इ.कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद