पाचोरा तालुक्यातील सकल नाभिक समाजाचा मेळावा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने संपन्न झाला.

पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज मेळावा संपन्न 
पाचोरा प्रतिनिधी 
दि 09/09/2024 रोजी पाचोरा येथे पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज यांचा मेळावा आयोजित करण्यात आला संत सेना महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून मेळावा आयोजित करण्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आज नाभिक समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच, सलून साहित्य किट वाटप करण्यात आले यावेळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते...! - उद्योगासाठी लागणारे साहित्य यावेळेस वाटप करण्यात आले आहे यावेळी उपस्थित होते शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले सर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील किशोर बारवकर तालुकाप्रमुख सुनील आबा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील भुरा आप्पा ज्ञानेश्वर सोनार आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस पाचोरा भडगाव तालुक्यातील नाभिक समाजाने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची संकल्पना

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद