रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट देण्यात येत आहे



रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट देण्यात येत आहे
शहर प्रतिनिधी 
पाचोरा भडगाव तालुक्यासह पाचोरा शहरात साडी वाटप करण्यात येत आहे एक घर एक साडी या पद्धतीने पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रमाता नगर मुकुंद नगर वृंदावन नगर पवन नगर चिंतामणी कॉलनी जय किसान सोसायटी दत्त कॉलनी जयराम कॉलनी साने गुरुजी कॉलनी मल्हार नगर शांतीनगर लक्ष्मीबाई वाघ नगर सावित्रीबाई  नगर जिजामाता दुर्गा नगर भवरलाल नगर गजानन महाराज छबुदास ठाकरे नगर नारायण ठाकरे नगर श्री कृपा कॉलनी आनंद नगर रामदास ठाकरे नगर स्वामी समर्थ नगर वरील भागात एक घर एक साडी देण्यात आली आहे
अजून काही भाग बाकी आहे राहिलेल्या भागात साडी वाटप करण्यात येणार आहे याची काळजी नसावी साडी वाटपाचे मोहीम मध्ये बंडू केशव सोनार वैभव पाटील जितू पेंढारकर नितीन चौधरी किशोर पाटील नितीन जाधव निकिता राणा अनिल बछवा यांनी काम पाहिले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद