आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला दिलेला शब्द पाळला दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या परिवाराला 51000 हजाराची मदत
*
(पाचोरा प्रतिनिधी)पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या परिवाराला दिलेले शब्द पाळला गेल्या महिन्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन संपन्न झाले या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून 51 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती ती त आर्थिक मदत आमदार किशोर आप्पा यांनी पत्रकार संघाचे खानदेशी विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्याकडे स्वाधीन केली त्या रकमेची पोस्टाची एफडी आज दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांची कन्या जोगेश्वरी प्रमोद सोनवणे यांच्या खात्यात पोस्टाची एफडी करण्यात आली आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आमदार किशोर आप्पा पाटील यांचा नेहमी ऋणी राहील, आमदार किशोर पाटील यांचे राज्य पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी आभार मानले
Comments
Post a Comment