चाळीसगाव येथील गरीब साम्राज्याचे अमोल बी.सोनार यांची खिश्यात एक पैसा नसतांना पुर्ण भारत भ्रमण यात्रा 2024 पुर्ण व पुढे मांऊट आबु भ्रमण यात्रा करणार....
चाळीसगाव प्रतिनिधी सुनील कोळी (गरीब साम्राज्य)साधु संताच्या कृपेने आजी बाबांच्या आईवडीलांच्या आशिर्वादाने खिश्यात एक पैसे नसतांना वैष्णव देवी च्या कृपेने पुर्ण भारत भ्रमण यात्रा करणारे गरीब साम्राज्य अमोल भाऊ बी सोनार भारत भ्रमण यात्रा 2024 हल्ली दौरा 21 तारखेनंतर मांऊट आबु राजस्थान त्यानंतर कोटा मित्र परिवार भेटी गाठी कोटा शहरामध्ये आपले खान्देश पुत्र श्री प्रकाश युवराज माळी खानदेश पुत्र मुळगाव पातोंडा ता चाळीसगाव जिल्हा जळगाव पाटबंधारे खाते सिंचाई विभाग कोटा राजस्थान यांचे अमोल बी सोनार गरीब साम्राज्य यांना कोटा शहरामध्ये भ्रमणासाठी मोठे योगदान व राहण्याची खाण्याची सोय
आज सर्वांच्या आशिर्वादाने सर्व शाहु फुले आंबेडकर यांच्या आशिर्वादाने होत आहे नमस्कार जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏या भारत यात्रेला शुभेच्छ्या देताना शुभेच्छुक श्री गजु दादा घोडके नाशिक शहर श्री आबासाहेब गरुड माजी सैनिक श्री संदीप दादा लांडगे युवा मंच पठाण वेंडर चाळीसगाव श्री आबा सोनार टाकळी प्र चा सुवर्णकार समाज पत्रकार श्री सुनील सोनार संपादक मनोज पाटील सारीकाताई नागरे देवाभाऊ फौजी राजपुत हल्ली जम्मु एकनाथ गवांडे आयोध्या फौजी आमची माती आमची माणस ग्रुप जय जवान जय किसान ग्रुप श्रीधर सेना उत्तर महाराष्ट्र खान्देश रक्षक ग्रुप जय जवान खान्देश देशभक्ति पार्टी महाराष्ट्र भाईदास पाटील महाकाल भक्त माजी सैनिक तरवाडे पेठ बापु जुलाल काळे आदर्श शेतकरी खरजाई महाराष्ट्र केशरी पहिलवान नाना साहेब महाजन हल्ली मुक्काम पनवेल मुंबई मगन सेठ वानखेडे संत दहीगाव वारकरी संप्रदाय अध्यक्ष जळगावाजिल्हाकाकाश्री कपिल सोनवणे अमळनेर जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय 🙏
Comments
Post a Comment