जळगाव जिल्हा कुस्ती संघाची 2024 ची फ्रि स्टाईल व सिकोरोमन स्पर्धा ची निवड ही पाचोरा-भडगाव चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार
(विशेष प्रतिनिधी किशोर रायसाकडा) जळगाव जिल्हा कुस्ती संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2024 वय 15 वर्ष, 17 वर्ष आणि 20 वर्षाआतील सर्व मुले /मुली कुस्तीगिरांच्या फ्री-स्टाइल आणि ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा दिनांक 22/09 /2024 वार रविवार रोजी महावीर व्यायाम शाळा आणि क्रीड़ा संस्थान श्रीराम मंदिर पाचोरा जि.जळगाव येथे मा.आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा- भड़गांव यांचे हस्ते उद्घाटन करण्याचे आयोजित केलेले आहे, जिल्ह्यातील सर्व तालुका तालिम संघातील कुस्ती खेळाडूनां आव्हान करण्यात येते की स्पर्धेला येतानां ओरीजनल आधार कार्ड, ओरीजनल बोनाफाइड सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट व कमी वयाच्या मुलांची पालक संमती पत्रक व खेळाडूचे दोन फोटो सोबत आणावे वरील कागद पत्राशिवाय खेळाडूनां भाग घेता येणार नाही.सकाळी 9:00 वा. वजन आणि 10:00 वा. प्रत्यक्ष कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल. प्रत्येक खेळाडू ने वेळेवर उपस्थित रहावे ही त्याची प्रत्येकाची जबाबदारी राहिल अध्यक्ष पाचोरा तालुका कुस्तीगिर संघ प्रा.मालोजीराव वामनराव भोसले संपर्क -कैलास आमले सर 9890418878 एस.के.पाटील सर 9970413034 मुख्या.गोकूळ पाटील सर 9850710091 एस.के.आण्णा 9545532322
Comments
Post a Comment